माझी कविता...
" कळलेच नाही " मन माझे तुझे झाले अन् कधी तुझे मन माझे कळलेच नाही. प्राण एकमेकांचे, आता एकमेकांचे उरलेच नाही. ...